चालता बोलता न्यूज

Search Everything

दिघी कृष्णानगर येथे रस्त्यावर व चारचाकी वाहनावर झाड कोसळले

Main Admin / Jun 16, 2026, 08:46 AM IST

Article link copied

पिंपरी चिंचवड : शहरातील दिघी परिसरातील कृष्णानगर येथे अचानक एक मोठे झाड रस्त्यावर आणि चार चाकी वाहनावर कोसळल्याची घटना घडली आहे . झाड रस्त्यावर आणि चार चाकी वाहनावर कोसळल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. याबाबतची वर्दी मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन सॉ कटर मशीनच्या साह्याने झाडाच्या फांद्या कापुन वाहतूक कोंडीला निर्माण झालेला अडथळा सुरक्षितपणे दूर केला आहे 

Advertisement Slot