
पिंपरी चिंचवड-“एक संधी युवा पिढीला”भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आले होते यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सचिन बंदी सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर याच्या वतीने निवेदन देण्यात आले की, येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत युवा कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी,माझा सारख्या असंख्य युवा कार्यकर्त्याची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, यातून युवा कार्यकर्त्यांना संधी दिल्याने हजारो युवक,युवती जोडले जाऊ शकतात एक संधी युवा पिढीला द्यावी अशी मागणी करण्यात आली ,यावेळी शंकर जगताप,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे,आमदार उमा खापरे, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे उपस्थित होते.
